" धम्मकीरण " - बौद्ध प्रार्थना आणि त्यांचा मराठी अर्थ eBook 📖

 ✨ धम्मकीरण – बौद्ध प्रार्थना आणि त्यांचा मराठी अर्थ यांचा सुंदर संग्रह.

हे eBook फक्त प्रार्थनांचे शब्द शिकवण्यासाठी नाही, तर त्यांच्या खऱ्या अर्थाकडे नेण्यासाठी आहे.


➡️ Buy Now - https://superprofile.bio/vp/-धम्मकीरण----बौद्ध-प्रार्थनांचा-संग्रह-आणि-मराठी-अर्थ-


👉 बुद्धांच्या शिकवणीत प्रत्येक प्रार्थना आपल्याला करुणा, प्रज्ञा आणि समतेने जीवन कसं जगावं याची दिशा दाखवते.

👉 पुस्तकातील प्रार्थना वाचताना तुम्हाला समजेल की धम्म हा केवळ पठणाचा नव्हे तर आचरणाचा मार्ग आहे.


या eBook मधून तुम्ही—

✅निवडक बौद्ध प्रार्थना व त्यांचे मराठी अर्थ समजून घ्याल,

✅त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा हे शिकाल,आणि धम्माला खऱ्या अर्थाने जगण्याची प्रेरणा मिळवाल.


“धम्मकीरण” हे प्रत्येक धम्मप्रेमी आणि शुद्ध अंतःकरणाने शांती, सत्य आणि करुणा शोधणाऱ्या व्यक्तीसाठी एक प्रकाशाचा किरण आहे. 🌼


⏬खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - 

https://superprofile.bio/vp/-धम्मकीरण----बौद्ध-प्रार्थनां

चा-संग्रह-आणि-मराठी-अर्थ-




Comments

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ