Shubheccha and it's Marathi meaning | शुभेच्छा व मराठी अर्थ
शुभेच्छा
इच्छितं पत्थितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु |सब्बे पूरेन्तु चित्तसंकप्पा चन्दो पन्नरसो यथा
||१||
सब्बीतियो विवज्जन्तु सब्बरोगो विनस्सतु |
मा ते भवत्वन्तु सुखी दीघायुको भव
||२||
अभिवादनसीलिस्स निच्चं वुड्ढापचायिनो |
चत्तारो नम्रता वड्ढान्ति आयु वण्णो सुखं बलं
||३||
भवतु सब्ब मङ् गलम् रक्खन्तु सब्ब देवता |
सब्ब बुध्दानुभखवैन सदा सोत्थि भवन्तु ते
||४||
भवतु सब्ब मङ् गलम् रक्खन्तु सब्ब देवता |
सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
||५||
भवतु सब्ब मङ् गलम् रक्खन्तु सब्ब देवता |
सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
||६||
मराठी अर्थ
तुमच्या इच्छित आणि प्रार्थित सर्व गोष्टी तुम्हाला शीघ्र प्राप्त होवोत. तुमच्या चित्ताचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत
||१||
सर्व अतिरेक्यांचे निवारण होवो, सर्व रोग नष्ट होवोत, सर्व प्रकारच्या बाधा नष्ट होवोत, आपणास सुख आणि दीर्घायुष्य लाभो
||२||
जो थोरांचे प्रती विनम्र असतो त्याचे आयुष्य, कांती, सुख आणि बल या चार गोष्टींची अभिवृद्धी होते
||३||
आपले सर्व मंगल होवो. सर्व देवता आपले रक्षक करतोय. सर्वजण बुद्धाची भावना करते. सर्वांचे कल्याण होवो.
||४||
आपले सर्व मंगल होवो. सर्व देवता आपले रक्षण करोत.सर्व धम्माची भावना करोत. सर्वांचे कल्याण होवो.
||५||
आपले सर्व मंगल होवो. सर्व देवता आपले रक्षण करोत. सर्व संघाची भावना करोत. सर्वांचे कल्याण होवो.
||६||
Comments
Post a Comment