Saranttay and it's Marathi meaning | सरणत्तयं व मराठी अर्थ
सरणत्तयं
नत्थिमे सरणं अञ्ञं, बुध्दो हे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जने, हो तुम्ही हे जयमंगलं ||१||
सरणं अञ्ञं, धम्मो मे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जने, हो तुम्ही हे जयमंगलं ||२||
नत्थिमे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जेन, हो तु मे जयमंगलं ||३||
मराठी अर्थ
मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही, केवळ बुध्द माझा सर्वश्रेष्ठ आधार व शरण स्थान आहे, ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ||१||
मी दुसऱ्या कोणाचा आधार होणार नाही. बुध्द धम्म च माझा एकमेव आधार आहे. बुध्द धम्म च माझा एकमेव आधार व शरण स्थान आहे, ह्या सत्य वचणाने माझे जयमंगल होवो
||२||
मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही. बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार व शरणस्थान आहे, ह्या सत्य वचनाने माझे जयमंगल होवो ||३||
Comments
Post a Comment