Sankalpa and it's Marathi meaning | संकल्प व मराठी अर्थ
संकल्प
इमायधम्मानुधम्म पटिपत्तिया बुध्दं पुजेमि |इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पुजेमि |
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघ पुजेमि ||१||
अध्दाय इमाय पटिपत्तिया जाति- जरा- मरण
म्हा परिमुञ्चिस्सामि ||२||
इमिना पुञ्ञ कम्मेन, मा- मे बालं समागमो |
स्तन समागमो होतु याव निब्बान पत्तिया ||३||
देवो वस्सतु कालेन, सस्स सम्पत्ति हेतुच |
फीतो भवतु लोकेच, राजा भवतु धम्मिको ||४||
मराठी अर्थ
या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी बुद्धाची पुजा करतो/करते.या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी धम्माची पुजा करतो/करते.
या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी संघाची पुजा
करतो/करते.||१||
निश्र्चितच ह्या धम्म आचरणाने मी जन्म जरा (व्याधी) आणि मरण यांपासून मुक्त होईन.||२||
ह्या कुशल कर्माने निर्वाण प्राप्तीपर्यंत, माझी मुर्खांशी संगती कधीही न घडो, नेहमी सज्जन व्यक्तींची संगती घडो.||३||
पिकांच्या वृद्धिकरिता वेळेवर पाऊस पडो, जगातील सर्व लोक आपली उन्नती करोत आणि शासक धार्मिक असोत.||४|
Comments
Post a Comment