Sabba sukh gatha and it's Marathi meaning | सब्ब सुख गाथा व अर्थ
सब्ब सुख गाथा
सब्बे सत्ता सुखी होन्तू, सब्बे होन्तू चं खेमिनो|
सब्बे भद्रानि पस्सन्तु, माकञ्चि दुक्खमागमा||१||
यानिध भूतानि समागतानि भुम्मानिवायानिव अन्तलिखे
सब्बेव भूता सुमान भवन्तू अथो पि सकच्च सुणन्तू भासितं||२||
सब्बेव भूता सुमान भवन्तू अथो पि सकच्च सुणन्तू भासितं||२||
तस्मा हि भुता निसामेथ सब्बे मेतं करोत मानूसिया पजाय|
दिवाच स्तोच हरन्ति ये बलितस्माहिने रक्खथ अप्पमत्ता||३||
मराठी अर्थ
सारे प्राणीमात्र सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो. ||१||
भूतलावरील आणि अवकाशातील जेवढे प्राणीमात्र येथे उपस्थित आहेत, ते सर्व प्राणिमात्र समाधानी होवोत आणि हे सुभाषित लक्ष देऊन ऐकोत.||२||
म्हणून सर्व प्राणीमात्रांनो ऐका, मानवी प्रजेवर प्रेम करा, जे तुमच्या हिताकरिता अहोरात्र झटतात, त्यांचे जागरूकपणे रक्षण करा.||३||

BUDDHAM SARANA GACCHAMI
ReplyDeleteDHAMMAM SARAMA GACHHAMI
SANGHAM SARANAM GACHAMI
नमोबद्धय जैभीम
ReplyDeleteJai Bheem thesexystories
ReplyDelete