Murti pratishthpana gatha and it's Marathi meaning | मूर्ती प्रतिष्ठापना गाथा व मराठी अर्थ
मूर्ती प्रतिस्थापना
इदं बुद्धं बिम्ब सब्बेहि देवं, मनुस्सेहि पुजेतुं|इसस्मि विहारे पतिठ्ठापेमी इदं मे पुञ्ञं |
बोधिञ्ञाणं पटिलाभीय सवत्ततुं||१||
तीन वेळा म्हणावे
मराठी
इथे विहारत आम्ही भगवान बुद्धाच्या या मूर्तीची प्रतिस्थापना करित आहोत.
विहारत येऊन श्रध्देने सर्व उपासक/उपासिकांनी पूजा करावी.
या प्रतिस्थापनेमुळे आम्हाला कुशल कर्माचा व बोधी ज्ञानाचा लाभ व्हावा असा संकल्प करीत आहोत.
Comments
Post a Comment