Kshama and Panchshil Yachana and it's Marathi meaning | क्षमा व पंचशील याचना आणि अर्थ
क्षमा याचना
ओकाय वन्दामि भन्ते|द्वारत्त येन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते||१||
दुतियम्पि ओकास वन्दामि भन्ते|
द्वारत्त येन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते||२||
ततियम्पि ओकास वन्दामि भन्ते|
द्वारत्त येन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते||३||
पंचशील याचना
ओकास वन्दामि भन्ते|तिसरणेन सद्धि पंचशील धम्मं याचामि|
अनुग्गहं कत्वा सीलं देथ में भन्ते||१||
दुतियम्पि ओकास वन्दामि भन्ते|
तिसरणेन सद्धि पंचशील धम्मं याचामि|
अनुग्गहं कत्वा सीलं देथ में भन्ते||२||
ततियम्पि ओकास अहं भन्ते|
तिसरणेन सद्धि पंचशील धम्मं याचामि|
अनुग्गहं कत्वा सीलं देथ में भन्ते||३||
भन्ते-यमहं वदामि तं वदेथ/वदेहि|
उपासक/उपासिका - आम भन्ते
मराठी अर्थ
क्षमा याचना
भन्ते मी वंदन करतो मला संधी द्या.कायेने वाचेने मनानेमाझ्याकडून काही अपराध घडले असतील,
तर मला क्षमा करा.||१||
भन्ते दुसर्यादा मी वंदन करतो मला संधी द्या.कायेने
वाचेने मनाने माझ्याकडून काही अपराध घडले असतील,
तर मला क्षमा करा.||२||
भन्ते तिसर्यादा मी वंदन करतो मला संधी द्या.कायेने
वाचेने मनाने माझ्याकडून काही अपराध घडले असतील,
तर मला क्षमा करा.||३||
पंचशील याचना
भन्ते मला त्रिसरणासह पंचशील उपोसथ धम्म देण्याची मी याचना करतो/करते.भन्तेजी कृपया मला पंचशील द्या.||१||भन्ते मला त्रिसरणासह पंचशील उपोसथ धम्म देण्याची मी दुसर्यादा याचना करतो/करते.भन्तेजी कृपया मला पंचशील द्या.||२||
भन्ते मला त्रिसरणासह पंचशील उपोसथ धम्म देण्याची मी तिसर्यादा याचना करतो/करते.भन्तेजी कृपया मला पंचशील द्या.||३||
Comments
Post a Comment