Dhamma Palan Gatha and it's marathi meaning | धम्मपालन गाथा व मराठी अर्थ
धम्म पालन गाथा
सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा |सचितपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं||१||
धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे|
धम्मचारी सुखं संति अस्मिं लोके परम्हिचं||२||
न तावता धम्मधरो, यावता बहु भासति |
यो च अप्पम्पि सुत्वान, धम्मं कायेन पस्सति|
स वे धम्मधरो होति, तो धम्मं नप्पमज्जति||३||
मराठी अर्थ
कोणतेही पाप न करता,पुण्य संपादने, स्वाचित्तची शुद्धी करणे, हे बुद्धांचे सांगणे ||१||
चांगल्या प्रकारे धम्म आचारवा, वाईट प्रकारे नाही| या धम्माचे आचरण करणारा लोक-परलोकात सुखाने झोप घेतो ||२|| पुष्कळ बोलण्याने धम्मधर होत नसतो .जे धम्माचे प्रत्यक्ष कायेने अनुकरण करतात व जे धम्माची अवहेलना करीत नाही, तेच सर्व धम्मधर होतात.|३||
Comments
Post a Comment