Aashirvad and it's Marathi meaning | आशिर्वाद व मराठी अर्थ
इच्छितं पत्थितं तुय्हं खीप्पमेव समिज्झतु |
सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा छन्दो पन्नरसो यथा||१||
आयुआरोग्यं सम्पति सब्ब सम्पती मेवच|
ततो निब्बाण सम्पति इमिना ते समिज्झतु ||२||
सब्बीतियो विवज्जन्तु सब्बरोगो विनस्सतु |
मा ते भवत्वन्तरायो सुखी दीघायुको भवं ||३||
अभिवादनसीलिस्स निच्चं वुड्ढापचायिनो |
चत्तारो नम्रता वड्ढन्ति आयु वण्णो सुख बलं ||४||
भवतू सब्ब मङगलं रक्खन्तु सब्ब देवता|
सब्ब बुध्दानुभावेन सदा सोत्थि भवंतु ते||५||
भवतू सब्ब मङगलं रक्खन्तु सब्ब देवता|
सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवंतू ते ||६||
भवतू सब्ब मङगलं रक्खन्तु सब्ब देवता|
सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवंतू ते ||७||
साधु ऽ साधु ऽ साधु

मराठी अर्थ
तुमच्या इच्छित आणि अपेक्षित सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळोत.
तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत.||१||
तुम्हाला दीर्घायुष्य,आरोग्य आणि सर्व संपत्तीचा
लाभ होवो,त्याप्रमाणे निर्वाण संपत्ती प्राप्त होवो.||२||
सर्व अतिरेकांचे निवारण होवो,सर्व रोग नष्ट होवोत,
सर्व प्रकारच्या बाधा नष्ट होवोत,आपणास सुख आणि
दीर्घायुष्य लाभो||३||
जो थोरांचे प्रति विनम्र असतो त्याचे आयुष्य,कांती,
सुख आणि बल या गोष्टींची अभिवृद्धी होते||४||

तुमचे सर्व मंगल होवो,सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
बुद्धांचा सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||३||
तुमचे सर्व मंगल होवो,सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
धम्माच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||४||
तुमचे सर्व मंगल होवो,सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
संघाच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||५||
साधु ऽ साधु ऽ साधु
Comments
Post a Comment