Bhim Smaran and it's Marathi meaning | भीम स्मरण व मराठी अर्थ
भीम स्मरण
सकल विज्जं विधुरञ्ञानं देवरुपं सुचिव्हं |
निमल चक्खुं गंभिर घोसं गौर वण्णं सुकायं |
अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेमं |
विरत रज्जं सुजन नेतं भीमरावं सरामि |
भिमरावं सरामि, भिमरावं सरामि |
मराठी अर्थ
सर्वोत्तम विद्यासंपन्न, तीक्ष्ण बुद्धीसंपन्न, दिव्यारुप संपन्न, प्रभावशाली ध्वनी संपन्न
गौरवपूर्ण शरीर संपन्न, करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले, जनसेवेसाठी मंत्री पदाचा त्याग केलेले जनतेचे श्रेष्ठ नेते, अशा सर्वगुण संपन्न परम पूज्य भीमरावांचे मी स्मरण करतो/करते.
This comment has been removed by the author.
ReplyDelete